¡Sorpréndeme!

जालन्यात कृषी मंत्र्यांचा मार्ग अडवत महिलेने केली न्यायाची मागणी |Jalna |Abdul Sattar

2022-08-15 117 Dailymotion

जालन्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना एका महिलेनं अडवल्याचा प्रकार घडलाय. ॲड. रिमा खरात काळे असं या महिलेचं नाव आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरु यांच्यावर ॲड. रिमा खरात यांनी आरोप केले आहेत. त्याबाबत त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना अडवून पोलिसांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवला. पाहुयात नेमकं काय घडलं.